'तू झूठी मैं मक्कार'मधील रणबीर-श्रद्धाच्या रोमॅंटिक कॉमेडीवर प्रेक्षक फिदा, तिसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:08 PM2023-03-11T18:08:07+5:302023-03-11T18:18:44+5:30

: बॉलिवूडमध्ये बऱ्याच कालावधीनंतर रोमॅंटिक कॉमेडी बघायला मिळत आहे. लव्ह रंजन यांच्या 'तू झुठी मै मक्कार' सिनेमातून रणबीर आणि श्रद्धा कपूर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

सध्या सिनेगृहात चित्रपट हाऊसफुल सुरु आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 10.50 कोटींची कमाई केली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडनुसार, चित्रपटाचे तीन दिवसांचे एकूण कलेक्शन 36.56 कोटी आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

'तू झुठी मै मक्कार' सिनेमा रणबीर कपूर, श्रद्धा कपूर सोबतच बोनी कपूर यांनी देखील अभिनयात पदार्पण केले आहे. तर डिंपल कपाडियाही मुख्य भूमिकेत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)