Vicky Kaushal Katrina Kaif : हळदी समारंभाचे फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 01:17 PM2021-12-11T13:17:17+5:302021-12-11T13:21:41+5:30

Vicky Kaushal and Katrina Kaif Wedding: लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर आता त्यांच्या हळदी कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. विकी कतरिना दोघेही हळदीच्या रंगात न्हावून गेल्याचे पाहायला मिळतंय.

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या वेडिंग लूकनं सार्‍यांचीच वाहवा मिळवली होती.

आता हळदी कार्यक्रमातल्या दोघांच्या लूकलाही रसिकांची प्रचंड पसंती मिळत आहे.

या खास कार्यक्रमाला दोघांनी एकमेकांच्या कपड्यांना साजेसे कपडे परिधान केले होते. दोघेही फार सुंदर दिसत होते.

हळदी कार्यक्रमातल्या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

दोघांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबतचा मजा मस्ती करताना पाहायला मिळत आहे.

9 डिसेंबरला हे लव्ह बर्ड लग्नाच्या बंधनात अडकले.

सवाई माधोपुरमधील बरवाड़ा किल्यामध्ये दोघांचा शाही विवाह पार पडला.