माझं वजन राष्ट्रीय मुद्दा ठरला होता...! विद्या बालननं सांगितला ‘द डर्टी पिक्चर’नंतरचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 10:56 AM2021-03-08T10:56:12+5:302021-03-08T11:08:27+5:30
आरशात पाहायलाही मला भीती वाटायची. माझ्या शरीराची लाज वाटायची. पण हळूहळू मी यातून बाहेर आले. अर्थात यातून बाहेर येणे इतके सोपे नव्हते...