'मलंग'च्या सेटवरील दिशा पटाणीच्या दिलखेचक अदा पाहून व्हाल घायाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:42 IST2019-12-13T10:57:52+5:302019-12-13T12:42:03+5:30

'मलंग' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू फिल्मसिटीमध्ये एकत्र दिसले.
दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर यांची फिल्म 'मलंग' पुढच्या वर्षी 2020 मध्ये व्हॅलेंटाईन डे ला रिलीज होईल
आदित्य रॉय कपूर व दिशा पटानी यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र ऑनस्क्रीन दिसणार आहे
दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर यांचा सेटवरील फोटो
आदित्य रॉय कपूर व दिशा पटानी गप्पांमध्ये रंगले असताना कॅमेरात कैद झालेत
आदित्य रॉय कपूर व दिशा पटानी
आदित्य रॉय कपूर व दिशा पटानी यांचा ऑन स्टेज केमिस्ट्री प्रेषककानला बघायला आवडेल
दिशा पटानीचा ग्लॅमरस अंदाज
आदित्य रॉय कपूर व दिशा पटानी यांची ऑफ स्टेज केमिस्ट्री
अनिल कपूर
आदित्य रॉय कपूरचा डॅशिंग लुक दिशा पटानीचा बोल्ड अंदाज
आदित्य रॉय कपूरचा डॅशिंग लुक
कुणाल खेमूची सेटवरील दिमाखदार एन्ट्री
दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर हे गप्पांमध्ये रंगले