राधिका मदनचा हा ग्लॅमरस लूक पाहून बसेल तुम्हाला धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 16:40 IST2020-03-06T15:13:59+5:302020-03-06T16:40:54+5:30

राधिका मदन
ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज असलेली राधिका मदनचे हे फोटो सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे
सोशल मीडियाच्या माध्यमातून राधिका स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
‘पटाखा’ या सिनेमा द्वारे राधिकाने बॉलीवूड मध्ये डेब्यू केले
आणि ‘पटाखा’ या चित्रपटातील तिच्या अॅक्टिंगने सगळ्यांची मने जिंकलीत.
पटाखा’नंतर ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमा ती झळकली
‘अंग्रेजी मीडियम’ हा कॅन्सरशी झुंज देणा-या इरफानचा कमबॅक सिनेमा होता या चित्रपटात इरफानच्या मुलीची भूमिका राधिकाने निभावली
निर्मात्यांना राधिकाच्या अभिनयाबद्दल काहीही तक्रार नव्हती. पण तिच्या चेह-यावरून तिला बरेच काही ऐकवले गेले.
तू सुंदर नाहीस, असे म्हणत अनेक निर्मात्यांनी तिला सुरूवातीच्या काळात चित्रपटात घेण्यास नकार दिला होता.
पण आज राधिकाने तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे
राधिका मदन ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते
राधिका मदनचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
राधिका मदनच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात