Cannes 2022 : झोपेतून उठून आलीस का? दीपिका पादुकोणची हेअर स्टाईल पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:21 PM2022-05-20T14:21:52+5:302022-05-20T14:32:04+5:30
Deepika Padukone at Cannes 2022 Red Carpet 3 rd Day: बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण कान्सच्या तिसऱ्या दिवशी रेड कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली आणि ट्रोल झाली.