बाप रे बाप! दीपिका पादुकोणच्या बॅगची किंमत वाचून जाल चक्रावून, त्यात घेऊ शकाल दोन आयफोन...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 10:41 AM2020-12-30T10:41:17+5:302020-12-30T10:47:04+5:30
सर्वातआधी बोलूया तर दीपिकाच्या ड्रेसिंगबाबत तर तिने ओव्हर साइज बटन-डाऊन पुलओव्हर शर्टला हाय राइज फ्लेयर्ड पॅंट्ससोबत पेअर केलं होतं.