Deepika Padukone looks stunning in an orange dress at cannes 2022
Cannes 2022: ऑरेंज ड्रेसमधून दीपिका पादुकोणनं वेधलं सर्वांचं लक्ष, समुद्र किनारी दिल्या पोझ By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 06:28 PM2022-05-25T18:28:21+5:302022-05-25T18:28:21+5:30Join usJoin usNext कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलमधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा नवा लूक समोर आला आहे, या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो: इंस्टाग्राम) दीपिकाने कान्स २०२२ मधील तिच्या नवीन लूकमधील फोटो शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती केशरी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) दीपिकाने हलका मेक-अप आणि मेसी बनने तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम) या फोटोंमध्ये दीपिका समुद्र किनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) दीपिका पदुकोण यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीची सदस्य आहे. (फोटो: इंस्टाग्राम) ७५ वा कान्स चित्रपट महोत्सव १७ मे रोजी सुरू झाला आणि २८ मे रोजी संपेल. (फोटो: इंस्टाग्राम)टॅग्स :दीपिका पादुकोणकान्स फिल्म फेस्टिवलDeepika Padukonecannes film festival