wow, बाळंतपणानंतर अवघ्या काही दिवसांतच फॅट टू फिट झाली धनश्री काडगांवकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 02:53 PM2021-09-06T14:53:05+5:302021-09-06T14:58:46+5:30

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नंदिता वहिनी ही व्यक्तीरेखा साकारत रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.

२९ जानेवारीला धनश्रीने बाळाला जन्म दिला, आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली होती.

तसेच प्रेग्नंसीदरम्यानही सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असायची.

सगळ्या खास गोष्टी ती चाहत्यांसह शेअर करायची.

प्रेग्नंसीही धनश्रीने प्रचंड एन्जॉय केली होती.

प्रेग्नंसीदरम्यान तिचे वजनही वाढले होते.

बाळंतपणानंतर काही दिवस विश्रांती केल्यानंतर ती पुन्हा एकदा फॅट टू फिट बनली आहे.

धनश्रीने योगाभ्यास करत नवीन लूक मिळवला आहे.

पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच धनश्री ग्लॅमरस दिसून लागली आहे.

नवीन लूकमध्ये तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

धनश्रीचा नवीन फोटोंमध्ये जबरदस्त कायापालट झाल्याचे पाहायला मिळत आहे.