अबब...! डायमंड रोज आणि २४ कॅरेट सोन्याचे कपकेक, उर्वशी रौतेलाने वाढदिवसावर केला इतक्या लाखांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 03:06 PM2023-02-28T15:06:03+5:302023-02-28T15:11:09+5:30
Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने नुकताच तिचा वाढदिवस अनोख्या आणि भव्य पद्धतीने साजरा केला.