दिशा पटानीने शेअर केले मांजरीसोबतचे क्युट फोटो, सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 17:37 IST2021-05-31T17:37:06+5:302021-05-31T17:37:06+5:30

दिशा पटानीने नुकतेच तिच्या मांजरीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत दिशा पटानी आपल्या मांजरीचे लाड करताना दिसते आहे.

दिशा पटानीकडे दोन मांजरी आहेत. ज्यांचे नाव जास्मिन आणि किटी आहे. दोघांसोबत दिशा मस्ती करताना दिसते आहे.

दिशा पटानीने व्हाइट फरी मांजरीसोबत खूप रिलॅक्स दिसते आहे.

या फोटोत दिशा स्पोर्ट्स आउटफिटमध्ये दिसते आहे. यात ती स्पोर्ट्स ब्रा परिधान केली आहे आणि विनामेकअप लूकमध्ये सुंदर दिसते आहे.

दिशा पटानीने एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

दिशा पटानी शेवटची राधे चित्रपटात झळकली आहे.

दिशा पटानी सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर ४४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.