दिव्या भारतीचा 'हा' सावत्र मुलगा आहे इतर बॉलिवूड स्टारप्रमाणेच हॅंडसम...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:12 IST2020-03-31T15:06:49+5:302020-03-31T15:12:54+5:30

सुभान नाडियावाला
सुभान हा लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारतीचा सावत्र मुलगा आहे.
१९९३ साली दिव्याचा अचानक मृत्यु झाला
त्यानंतर साजिद यांनी २००० साली वर्धा खान सोबत दुसर लग्न केले.
वर्धा आणि साजिदला दोन मुले आहे सुभान आणि सुफियान.
म्हणजेच सुभान आणि सुफियान हे दिव्याचे सावत्र मुले आहेत.
सुभान हा पहिल्यांदाच मीडियासमोर आला आहे आणि त्याचे फोटो व्हायरल होत आहे.
सुभान किती हॅंडसम आहे हे या फोटोमधून पाहायला मिळत आहे
लाइमलाईटपासून सुभान दूरच राहतो.
खुप कमी वेळा सुभानला मिडियाने स्पॉट केले आहे.