'दृश्यम २' फेम अभिनेत्री इशिता दत्ताचं बोल्ड फोटोशूट चर्चेत, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 18:19 IST2023-01-09T18:15:51+5:302023-01-09T18:19:55+5:30
Ishita Dutta : इशिता ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसते आहे.

'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी सुंदर अभिनेत्री इशिता दत्ताने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये इशिताने गोल्डन कलरचा सिझलिंग ड्रेस घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या ड्रेसमध्ये इशिता खूपच सिझलिंग आणि हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये, इशिता ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इशिता फोटोत खूप हॉट पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इशिता दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
इशिताच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
इशिता दत्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने अजय देवगणच्या दृश्यम १ आणि २ मध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)