एली अवराम दिसली समुद्र किनारी धावताना, तिच्या ग्लॅमरस अदांवर भाळले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 04:34 PM2021-02-06T16:34:44+5:302021-02-06T16:34:44+5:30

एली अवरामने नुकतेच सोशल मीडियावर समुद्र किनारी धावतानाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोत एली अवराम बिकनीत ग्लॅमरस अंदाजात दिसली. (फोटो: इंस्टाग्राम)

एलीचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवरामने बॉलिवूडमध्ये बरेच आयटम साँग केले आहेत आणि प्रेक्षकांमध्ये खूप पॉप्युलर आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवरामचा जन्म २९ जुलै, १९९०ला स्वीडनमधील एलिजबेट आव्रमिडोमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

एली अवरामने मिकी वायरस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.