वयाच्या पन्नाशीतही 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर दिसते खूप ग्लॅमरस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 14:02 IST2024-11-13T13:54:53+5:302024-11-13T14:02:42+5:30
Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.
नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये उर्मिला मातोंडकरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आता अभिनेत्रीने वयाची पन्नाशी ओलांडली आहे.
वयाच्या ५०व्या वर्षीदेखील उर्मिला मातोंडकर खूप ग्लॅमरस दिसते.
उर्मिला मातोंडकर ही अभिनयापासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.
नुकतेच उर्मिलाने सोशल मीडियावर काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत उर्मिला मातोंडकर खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
उर्मिलाच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.