By far Top 10 grossing Bollywood movies, you will be amazed if you read the earnings!
आतापर्यंत सर्वात जास्त गल्ला कमावणारे १० बॉलिवूड सिनेमे, कमाई वाचाल तर चक्रावून जाल! By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 01:16 PM2019-12-16T13:16:39+5:302019-12-16T16:03:06+5:30Join usJoin usNext १. 'दंगल' 'दंगल' ही फिल्म डायरेक्टर नितेश तिवारी तर लीड रोल अमीर खानने केला आहे. या फिल्म ने १९५७ करोड कमावले २. 'बजरंगी भाईजान' 'बजरंगी भाईजान' ही फिल्म डायरेक्टर कबीर खान तर लीड रोल सलमान ख़ानने केले आहे . या फिल्म ने ८७३ करोड कमावले३. 'सीक्रेट सुपरस्टार' 'सीक्रेट सुपरस्टार' ही फिल्म डायरेक्टर अद्वैत चन्दन तर लीड रोल अमीर खानने केला आहे. या फिल्मने ८३४. ३ करोड कमावले४. 'पी.के' 'पी.के ' ही फिल्म डायरेक्टर राजकुमार हिरानी तर लीड रोल अमीर खानने केला आहे. या फिल्मने ७४१ करोड कमावले५. 'संजू' 'संजू' ही फिल्म डायरेक्टर राजकुमार हिरानी तर लीड रोल रणबीर कपूरने केला आहे. या फिल्मने ५८५ करोड कमावले६. 'सुल्तान' 'सुल्तान' ही फिल्म डायरेक्टर अली अब्बास ज़फ़र तर लीड रोल सलमान ख़ानने केला आहे . या फिल्मने ५८१ करोड कमावले७. 'पद्मावत' 'पद्मावत' ही फिल्म डायरेक्टर संजय लीला भंसाली तर लीड रोल दीपिका पादुकोणने केला आहे . या फिल्मने ५६०. ८ करोड कमावले८. 'धूम ३' 'धूम ३' ही फिल्म डायरेक्टर विजय क्रिष्णा आचार्य तर लीड रोल अमीर खानने केला आहे. या फिल्मने ५५८ करोड कमावले९. 'टायगर जिंदा है ' 'टायगर जिंदा है ' ही फिल्म डायरेक्टर अली अब्बास ज़फ़र तर लीड रोल सलमान ख़ानने केला आहे. या फिल्मने ५५५ करोड कमावले१०. 'चेन्नई एक्सप्रेस' 'चेन्नई एक्सप्रेस' ही फिल्म डायरेक्टर रोहित शेट्टी तर लीड रोल शाहरुख़ ख़ानने केले आहे. या फिल्मने ३९६ करोड कमावलेटॅग्स :बॉलिवूडसलमान खानरणबीर कपूरदीपिका पादुकोणकतरिना कैफbollywoodSalman KhanRanbir KapoorDeepika PadukoneKatrina Kaif