Farhan akhtar and shibani dandekar's romantic photo
फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकरचा रोमान्स पाहा फक्त एका क्लिकरवर ! By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:20 PM2020-04-20T16:20:27+5:302020-04-20T17:02:36+5:30Join usJoin usNext सोशल मीडियावर देखील ते दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत असतात. प्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक फरहान अख्तर मॉडेल शिबानी दांडेकर सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. शिबानी दांडेकर हे मॉडेलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिले जाते. सोशल मीडियावर देखील ते दोघे एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत असतात. दोघांची फोटोतील केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडते. गेल्या काही दिवसांपासून बी-टाऊनमध्ये फरहान आणि शिबानीच्या लग्नाच्या चर्चा होत्या मात्र सध्या तरी लग्न करण्याचा विचार करत नसल्याचे या कपलचे म्हणणे आहे. ते सध्या कपल म्हणूनच एकमेकांसोबत खूश असून त्यांनी त्यांच्या करियरकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या नात्याला ऑफिशियल करण्याची सध्या त्यांना गरज वाटत नाहीये. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या लग्नाची अनाऊन्समेंट होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत.टॅग्स :फराह खानशिबानी दांडेकरFarah KhanShibani Dandekar