सोशल मीडियावर प्रियंका चोप्राच्या घटस्फोटाचीच चर्चा...; ट्विटरवर मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:11 AM2021-11-23T11:11:50+5:302021-11-23T11:21:04+5:30

Priyanka Chopra : प्रियंका व निक जोनासचं बिनसल्याची चर्चा सुरू झाली. मग काय? सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल झालेत.

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टा अकाऊंट्सवरून जोनास हे आडनाव काढून टाकलं आणि प्रियंका व निक जोनासचं बिनसल्याची चर्चा सुरू झाली. मग काय सोशल मीडियावर भन्नाट मीम्ससुद्धा व्हायरल झालेत.

समय आ गया है आपसे विदा लेनें का...

मेरी खोपडी में कितना टेन्शन है...

राईट नाऊ... सगळ्यांची अवस्था...

क्यों हिला डाला ना..

अरे..अरे..अरे... कटा...

ग्रीन कार्ड मिला.. तेरा काम हो गया तू जा...

अब खेला खत्म होने वाला है...

आय एम सॉरी बाबू...

घर जाओ बेटा अब हो गया...

आखिर वो दिन आ ही गया...

Read in English