अमृता अरोराच्या बर्थ डे पार्टीमध्ये गर्ल गँगची धमाल मस्ती, मलायकाने लावला हॉट तडका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 15:29 IST2020-02-03T13:16:06+5:302020-02-03T15:29:26+5:30

31 जानेवारी 2020 रोजी अमृता अरोरा 42 वर्षांची झाली आणि तिने तिचा वाढदिवस तिच्या मित्र व कुटूंबासह साजरा केला . सेलिब्रेशनसाठी अमृता ब्लॅक ऑफ शोल्डर एलबीडी परिधान करताना दिसली होती.
बहीण अमृताबरोबर जवळची बॉन्ड असलेल्या मलायका अरोराने वाढदिवसाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी सिल्व्हर सिक्विन ड्रेस निवडला.
करिना कपूर
करिना कपूर खानने आयोजित केलेल्या अमृता अरोराच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तिने अॅनिमल प्रिंट साटन पोशाख निवडला.
अर्जुन कपूर व करिना कपूर
नताशा पूनावाला ने अमृता अरोराच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती
वरून धवननेदेखील अमृता अरोराच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती
अमृता अरोराच्या वाढदिवसासाठी करिश्मा कपूर उपस्थित होती
अमृता अरोराच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात संजय कपूरने हजेरी लावली होती.
सध्या 'जवानी जानेमान' मध्ये दिसणार्या चंकी पांडेने पत्नी भावना पांडेसह अमृता अरोराच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजेरी लावली.
अमृता अरोराच्या वाढदिवसासाठी अर्जुन कपूरदेखील उपस्थित होता.
मलाइका अरोरा व नताशा पूनावाला
अमृता अरोराच्या वाढदिवसाला मजा मस्ती करताना हे सेलिब्रेटी
अमृता अरोराच्या वाढदिवसाला सेलेब्रिटींचा सुंदर फोटो
चंकी पांडेने सुद्धा अमृता अरोराच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजेरी लावली