परी हूॅं मैं! Hina Khanचे काळ्या रंगाच्या गाउनमध्ये खुललं सौंदर्य, फोटोमध्येही दिसला खास अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 05:58 PM2022-04-28T17:58:14+5:302022-04-28T18:22:54+5:30

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये, हिनाने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानने काळ्या रंगाच्या गाऊनवर ग्रे ब्लेझर घातलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये हिना काळ्या रंगाच्या हाय हिल्समध्ये दिसली आहे. यासोबतच हिनाने सिल्व्हर कलरचे कानातलेही घातले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

हिनाने या ड्रेसमध्ये एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

हिनाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडतो. चाहते यावर लाईक आणि कमेंट करताना दिसतात. (फोटो: इंस्टाग्राम)