हिना खान मालदीव बीचवर दिसली धमाल मस्ती करताना, ऑरेंज कलरच्या आउटफिटमधून वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 02:19 PM2021-03-24T14:19:23+5:302021-03-24T14:19:23+5:30

अभिनेत्री हिना खानने नुकतेच सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत हिना खान ऑरेंज रंगाच्या आउटफिटमध्ये मालदीव बीचवर धमाल मस्ती करताना दिसते आहे.

सध्या हिना खान मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

हिना खान बिग बॉसच्या १४व्या सीझनमध्ये सीनिअर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती.

हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता हैमधून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती.

हिना खानने हॅक्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२०१७ साली फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची हिना रनरअप होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हिना खानचे ११.९ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.