PHOTOS: आपल्या फॅशन स्टाईलमुळे पुन्हा चर्चेत आली हिना खान, हटके लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 06:30 PM2020-12-18T18:30:00+5:302020-12-18T18:30:02+5:30

हिना खान एक टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिना खान चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याची कोणतीही संधी सोडत नाही. (Photo Instagram)

अलीकडे हिना खानने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये हिना खान ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

हिना ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. (Photo Instagram)

२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूडमध्ये हॅक्ड चित्रपटातून पदार्पण केले आहे. (Photo Instagram)

हिना खान बिग बॉस १४मध्ये सीनियर कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. (Photo Instagram)