Hina Khan : "काहीही खाऊ शकत नाही"; ब्रेस्ट कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानला आणखी एक नवा आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 10:57 AM2024-09-06T10:57:58+5:302024-09-06T11:17:31+5:30
Hina Khan : हिनाने पोस्टमध्ये सांगितले आहे की, केमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे तिला आणखी एक नवीन आजार झाला आहे.