OMG! मालदीव व्हॅकेशनला टॉपलेस झाली हिना खान, समुद्र किनारी केले फोटोशूट, See Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 11:55 AM2020-12-07T11:55:27+5:302020-12-07T11:55:27+5:30

हिना खानचा टॉपलेस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

या फोटोंमध्ये हिना खान मालदीवच्या समुद्र किनारी बोल्ड अंदाजात दिसली.

हिना खान समुद्र किनारी व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे.

फोटोशूटदरम्यान हिना खानच्या हातात शॅम्पेनचा ग्लासदेखील आहे.

हिना खास फोटोत टॉपलेस होऊन पोज देताना दिसते आहे.

समुद्र किनारी बसलेली हिना खानने स्वतःला चादरीत गुंडाळून घेतले आहे.