'बॉडी पार्ट दाखवल्याशिवाय रोल मिळत नाही मॅडम', हिना खान पिंक बिकनीतील फोटोंमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:10 PM2021-03-30T17:10:00+5:302021-03-30T17:10:00+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर पिंक रंगाच्या बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत तिचे क्लीवेज दिसत आहेत. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर युजर्स तिच्यावर खूप टीका करत आहे. तिच्या फोटोवर कलंक लावला वगैरे असे कमेंट केल्या आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

एका युजरने लिहिले की, टेलिव्हिजनवर तुम्ही सावित्री बनता मग इथे कपडे का काढून टाकता. (फोटो इंस्टाग्राम)

हिना खानला खूप वाईटरित्या ट्रोल केले आहे. या युजर्सने हिनाच्या बॉडी पार्ट्सवर कमेंट करत लिहिले की, हे सर्व दाखवल्यामुळे चित्रपटात काम मिळत नाही. (फोटो इंस्टाग्राम)

हिना खानचे इंस्टाग्रामवर १२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)