हिना खानने पिंक ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटोतील अदा पाहून चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 06:56 PM2021-07-08T18:56:38+5:302021-07-08T18:56:38+5:30

हिना खानने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये हिना खान पिंक कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फ्लोरल कलरच्या शॉर्ट ड्रेसमधील हिना खानचा हा अंदाज खूप व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत हिना खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, मजबूत डोके आणि मृदू दिल ठेवा. (फोटो: इंस्टाग्राम)

करिअरबद्दल सांगायचे तर हिनाने मालिका ये रिश्ता क्या कहलाता है मधून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानने बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर हिना खानचे १३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)