बुडापेस्टमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय टीव्हीवरची संस्कारी बहु हिना खान, पाहा तिचे लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 08:07 PM2022-06-08T20:07:53+5:302022-06-08T20:07:53+5:30

टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या बुडापेस्ट व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये हिना खानने ब्लॅक अँड व्हाइट कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिनाने बोल्ड मेकअप आणि केस मोकळे ठेवून तिचा लूक कंप्लीट केला. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये हिना खानने काळा चष्मा घालून एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

हिनाची ही स्टाईल चाहत्यांना आवडली असून तिच्या फोटोंना काही तासांत लाखो लाईक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)