Hina Khanने जिराफसोबत केली मस्ती, दुबईमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 08:04 PM2022-06-16T20:04:42+5:302022-06-16T20:04:42+5:30

अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत हिना खान जिराफला गाजर खावू घालताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

फोटोत दोन जिराफ दिसत आहेे आणि हिना त्यांच्यासोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर हिना खानचे लाखो फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

हिना खानचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. (फोटो इंस्टाग्राम)

हिना खानला ये रिश्ता क्या कहलाता मधून लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो इंस्टाग्राम)