IN PICS : हिना खानचे व्हॅकेशन मोड ऑन, मालदीवमध्ये बॉयफ्रेंड रॉकीसोबत अशी करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 08:00 PM2021-03-19T20:00:00+5:302021-03-19T20:21:59+5:30

टीव्ही अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

सध्या हिना खान मालदीवमध्ये बॉयफ्रेंड रॉकीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. (Photo Instagram)

मालदीवमधले फोटो हिना तिच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर करते आहे. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये हिना वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. (Photo Instagram)

याच मालिकेच्या सेटवर हिनाला आपला जोडीदार मिळाला. 'ये रिश्ता क्या कहलाता है'चा सुपरवाइजिंग प्रड्यूसर रॉकी जयसवालला ती 2014 पासून डेट करतेय. (Photo Instagram)

हिना खानचे इंस्टाग्रामवर ११.९ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

२०१७ साली फिअर फॅक्टर खतरों के खिलाडीची रनर अप ठरली होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली.