PICS : ड्रेसिंग ब्लंडर! ग्रॅमी अवार्डमधील सेलिब्रिटींचा अवतार पाहून डोक्यावर हात माराल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 17:24 IST2021-03-15T17:09:15+5:302021-03-15T17:24:26+5:30
रविवारी लॉस एंजिलिसमध्ये ग्रॅमी अवार्ड सोहळा रंगला. या सोहळ्यातील रेड कार्पेटवर फॅशन ब्लंडरचे असे काही नमूने पाहायला मिळालेत की तुम्हीही थक्क व्हाल

फॅशनच्या नावावर सेलिब्रिटी काय करतील याचा नेम नाही. भारतात ड्रेसिंग ब्लंडरच्या बाबतीत रणवीर सिंग व प्रियंका चोप्राचे नाव चांगलेच बदनाम आहे. पण विदेशी कलाकार यापलीकडे आहेत. त्यांची चित्रविचित्र फॅशन बघून तुम्हीही डोक्यावर हात मारून घ्या.
रविवारी लॉस एंजिलिसमध्ये ग्रॅमी अवार्ड सोहळा रंगला. या सोहळ्यातील रेड कार्पेटवर फॅशन ब्लंडरचे असे काही नमूने पाहायला मिळालेत की तुम्हीही थक्क व्हाल
Noah Cyrus या अवार्ड शोमध्ये अशा अवतारात पोहोचली. तिचे फोटो पाहून लगेच सोशल मीडियावर जोक्स आणि मीम्सचा पूर आला. जणू बेडशीट लपेटून आली, अशा मजेदार कमेंट लोकांनी केल्यात.
Doja Cat तिच्या ग्रीन कलरच्या ड्रेसची सुद्धा अशीच खिल्ली उडवली गेली. कदाचित अभिनेत्री झीप लावायला विसरली, अशा कमेंट करत सोशल मीडिया युजर्सनी तिची मजा घेतली.
गायिका Phoebe Bridgers चा ड्रेस असा की, सगळ्यांचेच डोळे पांढरे झालेत. होय, ग्रॅमी अवार्ड नाही तर हेलोवीन पार्टी असावी, अशा अवतारात ती या सोहळ्याला पोहोचली.
Julia Michaels ही सुद्धा या अवार्ड शोमध्ये चित्रविचित्र अवतारात पोहेचली. कुणी ड्रेसवर जुने टिश्शू चिपकवावेत तसा तिचा अवतार होता.
सिंगींग सीस्टर्स Haim चा अवतार पाहून युजर्सला हॉस्पीटलच्या नर्सची आठवण झाली. या लूकचीही युजर्सनी चांगलीच खिल्ली उडवली.
व्हायोलिनिस्ट Mapy च्या ड्रेसचीही लोकांनी अशीच खिल्ली उडवली. तिच्या या ड्रेसमधून तिची अंतर्वस्त्रं स्पष्ट दिसत होती.
Jhay Cortez याचा अवतारही पाहण्यासारखा होता.
रॅपर Chika अशा अवतारात पोहोचली होती.