IIFA 2019: Celebrity hits the spotlight this year, SEE PHOTO
IIFA Award 2019: सोहळ्यात यंदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले हे सेलिब्रेटी, SEE PHOTO By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 02:14 PM2019-09-17T14:14:37+5:302019-09-17T14:24:25+5:30Join usJoin usNext बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री राधिका आपटेने सिल्वर रंगाचा ड्रेस परिधान करत न्यूड मेकअपमध्ये ती ग्रीन कार्पेटवर अवतरली होती . आईफा रॉक्स 2019 मध्ये गायिका नेहा कक्करने आपल्या खास परफॉर्मन्सने या सोहळ्याला चार चाँद लावले होते. तसेच तिच्या खास लुक्सचीही सा-यांने कौतुक केले. यावेळी अर्जुन रामपाल गर्लफ्रेंड गॅब्रिएला सोबत या सोहळ्याला हजेरी लावली होती.बाळंतपणानंतर गॅब्रिएला अशाप्रकारे पहिल्यांदाच सोहळ्यात हजर होती. तरूणींचा दिलो की धडकन असलेला आदित्य नारायण खूप डॅशिंग दिसत होता. ऋचा चड्ढाही यावेळी ग्लॅमरस अंदाजात अवतरली होती. शिमरी लॉन्ग हाई स्लिट गाउन तिने यावेळी परिधान केला होता. यावेळी तिचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला. अभिनेत्री रकुल प्रित आईफा रॉक्स इव्हेंटमध्ये येताच तिच्या लुक्सने सा-यांनाच घायाळ केले होते. यावेळी तिने गोल्डन शिमरी पँटसूट परिधान केला होता. विशेष म्हणजे मिडल पार्टेड ओपन हेयर आणि मिनिमल मेकअप मध्ये रकुलचे सौंदर्य आणखीनच खुलले होते. हँडसम हंक विकी कौशल खूप डॅशिंग दिसत होता. ग्लॅमरस अभिनेत्रींच्या घोळक्यात कटरिनाची एंट्री झाली आणि तिला पाहताच सोहळ्यात जणू चैतन्य अवतरले असे नाही वाटले तरच नवल.टॅग्स :आयफा अॅवॉर्डIIFA Awards