'आई कुठे काय करते'मधील ईशाचा बदलला लूक, दिसतेय खूपच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:27 IST2025-01-11T14:22:17+5:302025-01-11T14:27:26+5:30
Apurva Gore : 'आई कुठे काय करते'मधील ईशाची भूमिका अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने साकारली होती. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली.

'आई कुठे काय करते'मधील ईशाची भूमिका अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने साकारली होती. तिला या भूमिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली.
अपूर्वा गोरे हिने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
अपूर्वाला पहिल्याच मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली.
आता आई कुठे काय करते मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र अजूनही प्रेक्षकांच्या मनात ईशाचं घर कायम आहे.
मालिकेनंतर आता अपूर्वामध्ये खूप बदल झालेला पाहायला मिळतो आहे.
अपूर्वाने तिची हेअर स्टाईल बदलली आहे. यात ती खूपच छान दिसते आहे.
अपूर्वाच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.