शॉर्ट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरने केलं फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 04:32 PM2022-03-28T16:32:11+5:302022-03-28T16:32:11+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत जान्हवी कपूरने रेड अँड ब्लॅक शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरने काउचवर एकापेक्षा एक दमदार हॉट पोझ दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरने डीप नेक आउटफिटमध्ये मिनिमल मेकअप आणि कानात डायमंड इअररिंग्स परिधान केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटो शेअर करत जान्हवीने लिहिले की, प्ले फॉर किप्स. तसेच त्यांनी ब्लॅक हार्ट इमोजीदेखील शेअर केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस लूकवरून चाहत्यांची नजर हटत नाही आहे. (फोटो: इंस्टाग्राम)