'जन्नत' गर्ल सोनल चौहनचा सिंपल व कॅज्युअल लूक, पहा तिचे लेटेस्ट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 18:17 IST2019-04-13T18:15:41+5:302019-04-13T18:17:42+5:30

अभिनेता इमरान हाश्मीसोबत जन्नत चित्रपटातून सोनल चौहानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकतीच ती मुंबईतील वर्सोवा येथे सिम्पल व कॅज्युअल लूकमध्ये दिसली.
सोनल नेहमी बॉलिवूडमध्ये डॅशिंग व स्टाइलिश अंदाजात दिसते.
पांढऱ्या रंगाचा टॉप आणि ब्लू जीन्समध्ये सोनल खूप स्मार्ट दिसत होती.
शेवटची ती प्रसिद्ध दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्या पलटन सिनेमात झळकली होती.
पलटनमध्ये सोनल व्यतिरिक्त सोनू सूद, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे, ईशा गुप्ता व जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते.
सध्या ती जॅक अॅण्ड दिल चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे.
बॉलिवूड शिवाय तिेने दाक्षिणात्य चित्रपटात आपला जलवा दाखवला आहे.