Jhanvi Kapoor made a very glamorous photoshoot wearing a one-piece dress raised the internet mercury
Jhanvi Kapoor : जाह्नवी कपूर डिप नेकच्या वनपीसमध्ये दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटोशूट आलं चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:00 PM2022-09-19T19:00:20+5:302022-09-19T19:00:20+5:30Join usJoin usNext बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम) अलीकडेच जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) या फोटोंमध्ये जान्हवी कपूर व्हाइट कलरचा डीप नेक वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) जान्हवी कपूर वन-पीस ड्रेसमध्ये खूप बोल्ड पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम) शॉर्ट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि ती शेवटची 'गुड लक जेरी' चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)टॅग्स :जान्हवी कपूरJanhavi Kapoor