SEE PICS : ‘अग्निपथ’मधील हृतिक रोशनची बहीण आता दिसतेय फारच ग्लॅमरस आणि बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 03:23 PM2021-07-13T15:23:28+5:302021-07-13T15:58:23+5:30

ऋतिक रोशनचा ‘अग्निपथ’ आठवत असेल तर या चित्रपटात हृतिकची बहीण बनलेली बालकलाकारही तुम्हाला नक्कीच आठवत असणार.

ऋतिक रोशनचा ‘अग्निपथ’ आठवत असेल तर या चित्रपटात हृतिकची बहीण बनलेली बालकलाकारही तुम्हाला नक्कीच आठवत असणार.

कनिका तिवारीने या चित्रपटात ऋतिकच्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर कनिका चांगलीच चर्चेत आली होती.

6 हजार मुलींमधून कनिकाची या भूमिकेसाठी निवड झाली होती. तिने शिक्षा चौहान हे पात्र साकारले होते.

आता या कनिकाला पाहाल तर थक्क व्हाल. होय, ती फारच ग्लॅमरस झाली आहे.

‘अग्निपथ’मध्ये हृतिकच्या साध्याभोळ्या बहिणीची भूमिका साकारणारी कनिका सध्या इंटरनेटवर चर्चेत आहेत. तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

‘अग्निपथ’ रिलीज झाला तेव्हा कनिका 16 वर्षांची होती. हा तिचा पहिला सिनेमा होता.

मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये जन्मलेल्या कनिकाला पहिल्याच सिनेमात हृतिक रोशन व प्रियंकासोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

‘अग्निपथ’नंतर कनिका बॉलिवूडच्या एकाही सिनेमात दिसली नाही. साऊथ इंडस्ट्रीकडे तिने मोर्चा वळवला.

कनिका सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे ग्लॅमरस व बोल्ड फोटो ती शेअर करत असते.