मालदीवमधील करीना कपूर आणि करिश्मा कपूरचे मोनोकिनीतील बोल्ड फोटो झाले व्हायरल, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 04:01 PM2022-03-18T16:01:54+5:302022-03-18T16:01:54+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि तिची बहिण करिश्मा कपूर खास मैत्रीण नताशा पूनावालासोबत मालदिवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करीना कपूरने एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत करीना नियॉन रंगाच्या मोनोकिनीत खूपच हॉट दिसते आहे. करिश्मा कपूर काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसते आहे. तर नताशाने काळ्या रंगाच्या बिकनीत दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नताशानेदेखील इंस्टाग्रामवर व्हॅकेशन्सचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर करिना कपूर लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)