व्हॅकेशन मोड ऑन! आफ्रिकेच्या जंगलात पती आणि मुलांसोबत हॉलिडे एन्जॉय करतेय करिना कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 08:25 PM2023-03-15T20:25:56+5:302023-03-15T20:38:08+5:30

करीना कपूर खान आणि सैफ अली खान त्यांची मुले तैमूर आणि जेहसोबत आफ्रिकेत सुट्टीचा आनंद घेत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये सैफ आणि तैमूर एकत्र पोज देताना दिसत आहेत. सैफ जीपचा आधार घेऊन उभा आहे, तर तैमूर जीपच्या वर बसलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये तैमूर आणि जेह जहाँ जिराफ पाहण्यात व्यस्त आहेत. तर सैफ कॅमेराकडे बघत पोझ देत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करीना आणि सैफ आपल्या मुलांसोबत या हॉलिडे ट्रिपचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत.

तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करताना करिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अंडर द आफ्रिकन स्काय'. (फोटो: इंस्टाग्राम)