Kareena Kapoor : 5 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर करीना कपूरने सैफसोबत लग्न करण्याचा का घेतला निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 03:30 PM2023-11-14T15:30:03+5:302023-11-14T15:48:13+5:30
Kareena Kapoor : करीना आणि सैफने 2012 मध्ये लग्न केलं आहे. याआधी हे दोघेही काही वर्षे एकत्र राहिले होते.