बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानने केली नवीन हेअरस्टाईल, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 07:01 PM2022-04-26T19:01:47+5:302022-04-26T19:01:47+5:30

Kareena Kapoor Khan : करीना कपूर खान लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

याआधीही करीना कपूर खानने हेअर कलर करून फोटो शेअर केला होता. (फोटो इंस्टाग्राम)

काही तासांतच करीना कपूरच्या या फोटोंना 2 लाख 46 हजार लाइक्स आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

करीना कपूर खानचे इंस्टाग्रामवर 9 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतीच करीना कुटुंबासह चुलत भाऊ रणबीर कपूरच्या लग्नात पोहोचली होती. (फोटो इंस्टाग्राम)