करीना कपूरचे प्रेग्नेंसी फोटोशूट, ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 03:56 PM2021-07-13T15:56:53+5:302021-07-13T15:56:53+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने नुकतेच सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

करीना कपूरने प्रेग्नेंसीच्या दरम्यान हे फोटोशूट केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)

तर सोशल मीडियावर आता करीनाने या प्रेग्नेंसीच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

करीना कपूर फोटोशूटमध्ये स्पोर्ट्स ब्रा आणि लाइट शेडचे शर्ट आणि लाइट शेडचे ट्राउजर परिधान केलेली दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर करीना कपूरचे ६.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

करीना कपूरचा जन्म २१ सप्टेंबर, १९८० ला मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

करीना कपूरने सिनेकारकीर्दीची सुरूवात रिफ्यूजी चित्रपटातून केली होती.(फोटो: इंस्टाग्राम)