IN PICS: करीना कपूरने शेअर केला स्टनिंग फोटो, क्रॉप टॉपमध्ये दिसतेय ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 05:09 PM2022-08-06T17:09:25+5:302022-08-06T17:09:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)

करीना कपूर अनेकदा तिचे हॉट फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

करिनाने तिचा क्रॉप टॉपमधील फोटो शेअर केला आहे, चाहत्यांनी यावर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

करीना लवकरच लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या चित्रपटात करीना अभिनेता आमिर खानसोबत दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)