Kareena Kapoor Khan: आलिशान पतौडी पॅलेसमध्ये करिना-सैफमध्ये रंगला बॅडमिंटनचा 'गेम'; Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 02:18 PM2022-08-30T14:18:43+5:302022-08-30T19:54:52+5:30

सध्या करिना कपूर आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंट करत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

सोशल मीडियावर करिनाने तिचा पती सैफसोबत बॅडमिंटन खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या व्हिडिओमध्ये करिना आणि सैफ अली खान गार्डन बॅडमिंटनचा आनंद लुटताना दिसत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

करिना नुकतीच 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

व्हिडिओ पोस्ट करत करिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, Some Monday sport with the husband… not bad…

काही वेळातच या व्हिडिओला जवळपास चार लाख लाइक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)