बाबो..! Kareena Kapoorनं अंतर्वस्त्र न घालता मासिकासाठी केलं फोटोशूट, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 04:43 PM2022-11-09T16:43:04+5:302022-11-09T16:49:19+5:30

Kareena Kapoor : अभिनेत्री करीना कपूरने वयाची चाळीशी ओलांडली असली आणि दोन मुलांची आई असली तरीदेखील आजही ती तितकीच ग्लॅमरस दिसते.

अभिनेत्री करीना कपूरने वयाची चाळीशी ओलांडली असली आणि दोन मुलांची आई असली तरीदेखील आजही ती तितकीच ग्लॅमरस दिसते.

करीना कपूरच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत.

करीना कपूर सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

दरम्यान करीना कपूरने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

करीना कपूरने नुकतेच व्होग मासिकासाठी फोटोशूट केले आहे. यावेळी तिच्यासोबत तब्बू आणि क्रिती सनॉनही पाहायला मिळते आहे.

या तिघींमध्ये करीना कपूरच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला कारणही तसेच आहे.

करीना, तब्बू आणि क्रितीनं ब्लॅक रंगाचे आउटफिट घातले आहे. मात्र करीनाने ब्लॅक ब्लेझर तर घातला आहे. मात्र अंतर्वस्त्र न घातलेले पाहायला मिळत आहे.

करीना या फोटोशूटमध्ये खूपच बोल्ड दिसते आहे. तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

या तिघी द क्रू या चित्रपटात झळकणार आहेत.

द क्रू चित्रपटात तीन महिलांची कथा दाखवण्यात येणार आहेत. ज्या फ्लाइटमध्ये क्रूचं काम करतात.

हा चित्रपट पुढील वर्षात रिलीज होऊ शकतो.