Karishma Tanna: टू-पीसमध्ये करिश्मा तन्नाचा सिजलिंग फोटोशूट, स्विमिंग पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 18:36 IST2022-09-08T18:36:40+5:302022-09-08T18:36:40+5:30

अभिनेत्री करिश्मा तन्नाने तिचे पूलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
ग्रीन कलरच्या बिकिनीतील करिश्मा तन्नाचा हा ग्लॅमरस लूक व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
करिश्मा तन्नाच्या या फोटोंना आतापर्यंत १ लाख ३५ हजार लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
अलीकडेच करिश्मा तन्ना परदेशातून व्हॅकेशन एन्जॉय करुन परतली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
करिश्माने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली, त्यानंतर तिने टीव्हीवरील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेमधून करिअरची सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)
करिश्मा तन्नाचे इंस्टाग्राम अकाउंटवर ७.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)