केवळ अनुपम खेरच नाही तर बॉलिवूडचे हे लोकप्रिय कलाकारही आहेत काश्मीरी पंडित!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 02:32 PM2022-03-18T14:32:02+5:302022-03-18T14:51:29+5:30
Kashmiri Pandit Actors in Bollywood : बॉलिवूडमध्ये अनुपम खेर हे एकमेव काश्मीर पंडित नाहीयेत. अजूनही काही अभिनेते आहेत जे काश्मीरी पंडित आहे.