Katrina Kaif and Vicky Kaushal : कतरिना कैफचे विकी कौशलसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 05:27 PM2022-12-10T17:27:16+5:302022-12-10T17:27:16+5:30

बॉलिवूड कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला काल एक वर्ष पूर्ण झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवरुन फोटो शेअर करुन विकी कौशलला लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो शेअर करत कतरिना कैफने लिहिले की, 'My Ray of Light Happy One Year ……. (फोटो: इंस्टाग्राम)

विकी कौशलनेही त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर काही रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या लेडी लव्हला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. (फोटो: इंस्टाग्राम)

विकी कौशल आणि कतरिना कैफ एक वर्षापूर्वी म्हणजे 9 डिसेंबर 2021 रोजी लग्नगाठ बांधली. (फोटो: इंस्टाग्राम)