IIFA 2019: सोहळ्यात दिसला ‘ब्युटी विथ ब्रेन’ असणा-या कॅटरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:02 IST2019-09-17T12:55:38+5:302019-09-17T13:02:06+5:30

पहिल्यांदाच मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ग्लॅमरस अभिनेत्रींच्या स्टायलिश लूक, सौंदर्याने चारचाँद लावले होते.

बॉलीवुडची चिकनी चमेली कॅटरिना कैफचे अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत नेहमी सजग असते. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला ती अधिक प्राधान्य देते.

यावेळीही तिने अशाच गॉर्जिअस लूकमध्ये एंट्री घेताच सा-यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

या ड्रेसमध्ये कॅटरिनाचा अंदाज आणखीनच बोल्ड असल्याचे दिसून येत आहे.

लाल रंगाच्या वनपीसमध्ये कॅट जणू काही मस्त्यकन्येप्रमाणेच भासत होती.