तरूण दिसण्यासाठी चिंतेत चार मुलांची आई kim kardashian, म्हणाली - यासाठी पॉटीही खाऊ शकते...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 12:53 PM2022-06-04T12:53:04+5:302022-06-04T13:14:07+5:30
Kim Kardashian : किमचं आयुष्टभर तरूण दिसण्याची पॅशन म्हणा की, ब्युटी ऑब्सेशन पण किमचं हे वक्तव्य तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.