मुंबई मेरी जान! ललित प्रभाकरचं गेट ऑफ इंडियाला खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 17:45 IST2024-04-23T17:18:34+5:302024-04-23T17:45:41+5:30

मराठमोळा ललित प्रभाकरने गेट वे ऑफ इंडियाला खास फोटोशूट केलंय (lalit prabhakar)

ललित प्रभाकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता

ललित प्रभाकरला आपण मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून पाहिलंय

ललित प्रभाकरने नुकतंच एक फोटोशूट केलंय ज्याची चर्चा आहे

ललित प्रभाकरने गेट वे ऑफ इंडिया येथे हे खास फोटोशूट केलंय

ब्लॅक टीशर्टमध्ये ललितचा अनोखा अंदाज पाहायला मिळतोय

ललित प्रभाकरच्या या फोटोशूटवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

ललित प्रभाकर लवकरच आगामी खिल्लार सिनेमातून रिंकू राजगुरुसोबत झळकणार आहे.